“१ किलो ९०४ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व अवैद्य अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारास अटक”

Author Image
Written by
Bureau Report

ठाणे- महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता चालु असुन त्या दृष्टीने मा. पोलीस आयुक्त, ठाणे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणे आणि निवडणुका निर्भयपणे पार पाडण्यासाठी अवैद्य अग्निशस्त्र बाळगणारे व अवैद्य धंदे करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याअनुषंगाने गुन्हे शाखा घटक २, भिवंडी येथील पोशि/१९९७ अमोल इंगळे यांना दिनांक २४/१२/२०२५ रोजी बातमी मिळाली की, “इसम नामे आरीफ सिध्दीकी हा गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी गायत्रीनगर, भिवंडी या ठिकाणी येणार आहे.” अशी बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या अधिपत्याखाली सपोनि / मिथुन भोईर, पोउनि / रविंद्र बी. पाटील यांनी पथकासह शहजाद यांचे घराचे मागील बाजूस गल्लीत, फैजे आम हायस्कुल जवळ, न्यु आझादनगर, भिवंडी या ठिकाणी सापळा रचुन आरोपी आरीफ अबरार अहमद सिध्दीकी, वय. १९ वर्षे. राहणार – भाडयाची खोली, आयुबभाई हॉटेलच्या मागे, गौसिया मशिद जवळ, शांतीनगर, भिवंडी यास पंचासमक्ष ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये १ किलो ९०४ ग्रॅम वजनाचा गांजा असा अंमली पदार्थ तसेच ०१ माऊझर/पिस्टल व ०१ जिवंत काडतुस असा एकुण १,२०,६००/- रू. किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर आरोपी याच्याविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाणे, भिवंडी गुन्हा रजि. नं. १३८३/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब), २९ सह शस्त्र अधिनियम कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउनि/रामचंद्र जाधव, गुन्हे शाखा, घटक २ भिवंडी हे करीत आहेत.

वरील कामगिरी ही श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे, व श्री. शेखर बागडे, सहा.पो.आयुक्त गुन्हे शोध १, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक २ भिवंडीचे वपोनि जनार्दन सोनवणे, सपोनि/श्रीराज माळी, सपोनि/मिथुन भोईर, पोउनि / रविंद्र बी. पाटील, पोउनि/रामचंद्र जाधव, सपोउनि/सुधाकर चौधरी, पोहवा / निलेश बोरसे, प्रशांत राणे, सुदेश घाग, वसंत चौरे, वामन भोईर पोशि/अमोल इंगळे, विजय कुंभार, सर्फराज तडवी, मपोहवा /अनुष्का पाटील व माया डोंगरे यांनी केली आहे.

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला:
आज फोकस में

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला:

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आज फोकस में

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया :
आज फोकस में

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया :

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आज फोकस में

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

महाशिवरात्रि: ईशा फाउंडेशन में आयोजित हुआ विशेष समारोह, केंद्रीय मंत्री अमित शाह भी हुए शामिल, देखें VIDEO
आज फोकस में

महाशिवरात्रि: ईशा फाउंडेशन में आयोजित हुआ विशेष समारोह, केंद्रीय मंत्री अमित शाह भी हुए शामिल, देखें VIDEO

पीएम नरेंद्र मोदी की डिग्री अदालत को दिखा सकते हैं, लेकिन अजनबियों को नहीं: दिल्ली विश्वविद्यालय
आज फोकस में

पीएम नरेंद्र मोदी की डिग्री अदालत को दिखा सकते हैं, लेकिन अजनबियों को नहीं: दिल्ली विश्वविद्यालय

आमिर की अगली फिल्म 'सितारे जमीन पर' का ट्रेलर हाल ही में रिलीज हुआ। क्या यह फिल्म आमिर को बॉक्स ऑफिस पर सफलता दिला पाएगी?

और पढ़ें

E-Paper

लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल