
Written by
Amol Jadhav

सलग दोन दिवस जास्तवेळ लाईट गेल्याने दिव्यातील नागरिक त्रस्त, काल रात्री पब्लिक रस्त्यावर उतरले, गर्मी आणि त्यात लाईट गेली असल्याने त्रस्त नागरिक आणि टोरंट चे कर्मचारी लाईट चालू करण्याचा प्रयत्न करत असताना अनावर झालेला नागरिकांचा राग. भरमसाठ येणार लाईट बिल भरूनही जर ऐन गर्मीत जर लाईट जातं असेल तर टोरंट च्या या कारभाराला काय म्हणावे. असच चालू राहिल्यास त्रस्त नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत दिसत होते.
नागरिकांनी विनंती आहे कि पावसाळ्यात अश्याप्रकारे लाईट जाऊ नये यासाठी योग्य ती काळजी घ्यावी वेळेत दुरुस्ती करावी.






