[gtranslate]

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथे वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारणीची बैठक संपन्न…!

Author Image
Written by
Vikas Ingle

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथे वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारणीची बैठक संपन्न…!

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीचे अभिनंदन आणि पुढील वाटाचालीसाठी शुभेच्छा…

नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष : राजेंद्र पातोडे

नवनिर्वाचित सदस्य : सुजात आंबेडकर, अरुण जाधव, इंजि. प्रशांत इंगोले, जितरत्न पटाईत, डॉ. चित्रा कुऱ्हे, दिपक डोके, नागोराव पांचाळ, सर्वजित बनसोडे, कृष्णा देशमुख, सारंग थोरात, ज्ञानेश्वर कवठेकर, उत्तम वनशिव

लोकशाही मार्गाने बॅलेट पेपरवर मतदान करून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी-सदस्यांनी निवडुन दिलेली प्रदेश कार्यकारिणी

#VBAForMaharaahtra #VBAForIndia

आमिर की अगली फिल्म 'सितारे जमीन पर' का ट्रेलर हाल ही में रिलीज हुआ। क्या यह फिल्म आमिर को बॉक्स ऑफिस पर सफलता दिला पाएगी?

और पढ़ें

E-Paper

लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल