
Written by
Divya Chavan
महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची प्रथम बैठक संपन्न!

आज दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची प्रथम बैठक पार पडली. बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी आंदोलने आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत महत्त्वाची चर्चा झाली.
राज्यभर संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे उभे राहण्याची पुढील दिशा या बैठकीत ठरवण्यात आली. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत संघटना आणि कार्यकर्त्यांसाठी पूर्ण ताकदीने काम करत राहू.
#VanchitBahujanAaghadi #VBA #maharashtra





