[gtranslate]

शाळेच्या भिंतींनी करंट..!

Author Image
Written by
Divya Chavan

नवेल : उलवे येथील बामणडोंगरी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या भिंतींना विद्युत प्रवाह येत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला असून, भिंतीला हात लावल्यानंतर करंट लागत असल्याचे काही विद्यार्थी व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पालकांनी संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ बनवत थेट मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली. घटना समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यानंतरच प्रशासनाला जाग का आली, असा सवाल उपस्थित होत आहे.

'ऑपरेशन सिंदूर' के बाद दुनिया के सामने रोज बेनकाब हो रहे पाकिस्तान को दी गई एक अरब डॉलर की मदद पर क्या अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष को फिर से विचार करना चाहिए?

और पढ़ें

E-Paper

लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल