
Written by
Divya Chavan
चालत्या ट्रेनमध्ये सामान ठेवून चढण्याचा प्रयत्न करताना एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो ट्रेनखाली जाण्याच्या स्थितीत आला. सुदैवाने या घटनेत त्याचा जीव वाचल्याची माहिती आहे. या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रेल्वेकडून वारंवार करण्यात येते.





