[gtranslate]

सरकार एखादे धोरण अर्धवट लागू करू शकत नाही.

Author Image
Written by
Divya Chavan

मातंग समाज उपवग्रीकरणाच्या प्रश्नावरती एकटा पडला आहे. वाल्मिकी, होलार, चर्मकार समाजाच्या बैठक होऊन त्यामध्ये त्यांचे म्हणणे आहे की,  आमचा उपवाग्रीकरण विरोधी आहे.

मातंग समाजाची भूमिका आहे की, उपवग्रीकरण झाले पाहिजे , त्यात सगळा प्रश्न अडकलेला आहे. या प्रश्नाचा तोडगाच काढायचा असेल , तर आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंत आहे . उरलेले ५० टक्के खुला आहे , त्यात वर्गीकरणाच्या माध्यमातून न्याय मिळतो.

सरकार एखादे धोरण अर्धवट लागू करू शकत नाही. आदिवासी तर उपवाग्रीकरणाच्या विरोधात आहेत आणि एससीमध्ये उघड भांडणे दिसायला लागली आहेत.

खुल्या वर्गातील 50 टक्क्याला हे वर्गीकरण धोरण लावले तर हे भांडण मिटून जाईल.

आमिर की अगली फिल्म 'सितारे जमीन पर' का ट्रेलर हाल ही में रिलीज हुआ। क्या यह फिल्म आमिर को बॉक्स ऑफिस पर सफलता दिला पाएगी?

और पढ़ें

E-Paper

लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल