कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनात जाहीर प्रवेश

Author Image
Written by
Divya Chavan

कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनात जाहीर प्रवेश

ठाणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन सल्लागार समितीचे सदस्य महेश भारतीय सर यांच्या विचारांवर आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कल्याण-डोंबिवली महानगर जिल्ह्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सम्यक विद्यार्थी आंदोलन, ठाणे जिल्हा या वंचित बहुजन आघाडीच्या विद्यार्थी आघाडीत जाहीर प्रवेश केला.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अधिकार, समान संधी, सामाजिक न्याय तसेच विविध शैक्षणिक प्रश्नांसाठी संघटितपणे लढा उभारण्याच्या निर्धारातून हा प्रवेश करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्रातील अन्यायाविरोधात व्यापक विद्यार्थी चळवळ उभी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या निमित्ताने आयोजित बैठकीस सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते रुपेश हूंबरे सर, ठाणे जिल्हाध्यक्ष अनिकेत मोरे, ठाणे जिल्हा महासचिव राजू खरात तसेच कल्याण-डोंबिवली उपाध्यक्ष नितीन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या हक्कांचे प्रश्न आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कल्याण-डोंबिवली परिसरात सम्यक विद्यार्थी आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी आगामी काळात विद्यार्थी संपर्क आणि संघटनात्मक उपक्रम वाढविण्याचा निर्धारही करण्यात आला.

कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनात जाहीर प्रवेश
आज फोकस में

कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनात जाहीर प्रवेश

सासणे नगरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान; संतप्त नागरिकांनी महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
आज फोकस में

सासणे नगरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान; संतप्त नागरिकांनी महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

सुजात आंबेडकर यांचा मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला
आज फोकस में

सुजात आंबेडकर यांचा मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथे वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारणीची बैठक संपन्न…!
आज फोकस में

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथे वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारणीची बैठक संपन्न…!

परंड्यात हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल; घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप नाही
आज फोकस में

परंड्यात हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल; घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप नाही

व्हायरल व्हिडिओत अंधश्रद्धेचा प्रचार?; सोशल मीडियावर तीव्र चर्च
आज फोकस में

व्हायरल व्हिडिओत अंधश्रद्धेचा प्रचार?; सोशल मीडियावर तीव्र चर्च

अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष ने अपने राहत कार्यक्रम की अगली किस्त जारी करने के लिए पाकिस्तान पर 11 नई शर्तें लगाई हैं। वैश्विक मंच पर क्या यह भारत की बड़ी जीत है?

और पढ़ें

E-Paper

लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल