[gtranslate]

आज कल्याण येथील APMC मार्केटमध्ये झालेल्या हायकोर्टाच्या टायपिंग पेपरदरम्यान निर्माण झालेल्या गोंधळाबाबत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Author Image
Written by
Divya Chavan

 

📍कल्याण, ठाणे

आज कल्याण येथील APMC मार्केटमध्ये झालेल्या हायकोर्टाच्या टायपिंग पेपरदरम्यान निर्माण झालेल्या गोंधळाबाबत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

ठाणे जिल्हा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेण्यात आले.
या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या अडचणी, समस्या व तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. तसेच, विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला.

विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन सदैव आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे.

प्रतिक साबळे
सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य प्रवक्ते

रुपेश हूंबरे
सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अनिकेत मोरे – सम्यक विद्यार्थी आंदोलन , जिल्हाध्यक्ष ठाणेराजू खरात- सम्यक विद्यार्थी आंदोलन , ठाणे जिल्हा महासचिवनितीन कांबळे- सम्यक विद्यार्थी आंदोलन,कल्याण डोंबिवली उपाध्यक्षप्रकाश घोंगडे-वंचित बहुजन आघाडी,कल्याण डोंबिवली युवा अध्यक्ष-मिलिंद गवई दिवा विभाग प्रमुख,विकस प्रकाश इंगळे-कल्याण ग्रामीण

 

भारत-पाकिस्तान के बीच संघर्ष विराम के बाद कांग्रेस ने संसद का विशेष सत्र बुलाने की मांग की है। क्या सरकार को इस पर विचार करना चाहिए?

और पढ़ें

E-Paper

लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल