[gtranslate]

परंड्यात हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल; घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप नाही

Author Image
Written by
Vikas Ingle

🚨 द टाईम्स ऑफ महाराष्ट्र 

  1. ⚠️ परंड्यात हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल; घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप नाही

📍 परंडा | प्रतिनिधी : परंडा शहरातील दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही व्यक्तींमध्ये झटापट होताना आणि नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसत आहे.

मात्र, हा व्हिडिओ नेमका परंडा शहरातीलच आहे का, तसेच घटना नेमकी कधी आणि कोणत्या कारणामुळे घडली, याची निर्भीड न्यूजकडून स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती पुढे शेअर करण्यापूर्वी तिची खातरजमा करावी.

या घटनेबाबत पोलिस किंवा संबंधित प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आल्यास त्यानुसार पुढील अपडेट देण्यात येईल.

📹 व्हायरल व्हिडिओ — स्वतंत्र पडताळणी बाकी

गाथा  विकास इंगळे – मुख्य संपादक,

 

# दटाईम्सऑफमहाराष्ट्रन्यूज#परंडा #धाराशिव #व्हायरलव्हिडिओ #महाराष्ट्र

आमिर की अगली फिल्म 'सितारे जमीन पर' का ट्रेलर हाल ही में रिलीज हुआ। क्या यह फिल्म आमिर को बॉक्स ऑफिस पर सफलता दिला पाएगी?

और पढ़ें

E-Paper

लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल