सुजात आंबेडकर यांचा मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला

Author Image
Written by
Vikas Ingle
📍मिरज, सांगली
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिरज येथे पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत. त्यांचा मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळाव्यास सुरुवात झाली असून, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते सोमनाथ साळुंखे तसेच पक्षप्रवेश करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात नागरिक यावेळी उपस्थित आहेत.
'ऑपरेशन सिंदूर' के बाद दुनिया के सामने रोज बेनकाब हो रहे पाकिस्तान को दी गई एक अरब डॉलर की मदद पर क्या अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष को फिर से विचार करना चाहिए?

और पढ़ें

E-Paper

लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल