
Written by
Divya Chavan
⭕ठाणे : दिवा प्रभाग समिती कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त मा. शिवप्रसाद नागरगोजे, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष तथा नगरसेवक दीपक जाधव, नगरसेविका अर्चना निलेश पाटील व सर्व महानगर पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









