
Written by
Divya Chavan
जर उल्हासनगरमध्ये कोणा एकाचेही घर पडले, तर पुढचे घर तुमचे असेल. जर तुम्ही पहिले घर वाचवले, तर तुमचे घर वाचेल.
उल्हासनगरमध्ये एकही घर पडणार नाही हे निश्चित करायचे आहे आणि ताकदीने रस्त्यावर उतरायचे आहे. जोपर्यंत येथील खासदार, आमदार, महापौर किंवा मुख्यमंत्री यांना “जनता रस्त्यावर उतरली आहे आणि ती एकही घर पडू देणार नाही” ही गोष्ट समजणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवायचे आहे.
![]()





