[gtranslate]

संविधानाची प्रस्तावना देऊन बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले.

Author Image
Written by
Divya Chavan

पुणे📍

संविधानाची प्रस्तावना देऊन बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले.

भटके-विमुक्त संयोजन समिती व भैरव क्रांती सेना यांच्या वतीने ३१ऑगस्ट भटके – विमुक्त दिनानिमित्त भटके – विमुक्त राज्यस्तरीय परिषद २०२६ चे  आयोजन करण्यात आले आहे.

या राज्यस्तरीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित आहेत.त्यांचे स्वागत भटक्या – विमुक्त समाजाने संविधानाची प्रस्तावना देऊन केले.

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने एपल प्रमुख टिम कुक से आईफोन का निर्माण भारत में न करने को कहा है। क्या इसका असर देश के स्मार्टफोन उद्योग पर पड़ सकता है?

और पढ़ें

E-Paper

लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल