दिवा-कोपर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या धडकेत तरुणी ठार.

Author Image
Written by
Vikas Ingle

⭕दिवा-कोपर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या धडकेत तरुणी ठार.

विकास इंगळे – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता ४ : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत रविवारी सकाळी एक सुन्न करणारी घटना घडली. अवघ्या १८ वर्षीय तरुणी कामावर जाते सांगत घराबाहेर पडली होती. दिवा-कोपर दरम्यान लोकलच्या धडकेत तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. परिसरात हळहळ व्यक्त झाली, मात्र शवविच्छेदनात समोर आलेल्या माहितीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासणीसाठी शवविच्छेदनासाठी पाठवला. लोहमार्ग पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी तातडीने संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यातील प्रभारी निरीक्षकांनी सांगितले की शवविच्छेदन दरम्यान सदर मृत तरुणी गर्भवती असल्याचे उघड झाले. इतक्या कमी वयातील ही संवेदनशील माहिती समोर आल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. तपासात तरुणी मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील असल्याचे समजले. लोहमार्ग पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी तातडीने संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास सुरू आहे.

कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनात जाहीर प्रवेश
आज फोकस में

कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनात जाहीर प्रवेश

सासणे नगरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान; संतप्त नागरिकांनी महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
आज फोकस में

सासणे नगरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान; संतप्त नागरिकांनी महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

सुजात आंबेडकर यांचा मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला
आज फोकस में

सुजात आंबेडकर यांचा मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथे वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारणीची बैठक संपन्न…!
आज फोकस में

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथे वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारणीची बैठक संपन्न…!

परंड्यात हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल; घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप नाही
आज फोकस में

परंड्यात हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल; घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप नाही

व्हायरल व्हिडिओत अंधश्रद्धेचा प्रचार?; सोशल मीडियावर तीव्र चर्च
आज फोकस में

व्हायरल व्हिडिओत अंधश्रद्धेचा प्रचार?; सोशल मीडियावर तीव्र चर्च

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने एपल प्रमुख टिम कुक से आईफोन का निर्माण भारत में न करने को कहा है। क्या इसका असर देश के स्मार्टफोन उद्योग पर पड़ सकता है?

और पढ़ें

E-Paper

लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल